शेयर ची कीमत वाढण्याचे आणि कमी होण्याचे प्रमुख कारन | Why Share Price Increase And Decrease In Marathi

Why Share Price Increase And Decrease In Marathi : या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत Share चे किंमत का वाढते आणि कमी होते त्यासोबत हे सुद्धा बघणार आहोत Sensex ची आणि तिची किंमत का वरती जाते तेव्हा खाली येते

Sensex आणि Nifty हे तुम्हाला संपूर्ण मार्केटचे Situation सांगतात पण एका s tockची जेव्हा आपण माहिती काढू तेव्हा आपल्याला एकाच कंपनीची माहिती भेटते

तर आपल्यालाही stock चे हालचाल याची माहिती घेणे का गरजेचे आहे त्याचे कारण आहे की कोणत्याही गुंतवणुकीचे मंत्र आहे की Buy लो Sell हाय म्हणजे तुम्हाला कमी पैशात एखादी गोष्ट घ्यायची आहे आणि त्यालाच जास्त पैशांमध्ये विक्री करायची आहे त्यासाठी तुम्ही जोपर्यंत ह्या सायकलची माहिती नाही घेत की कोणती price कमी आहे कोणत्या Shares ची किंमत जास्त आहे तर तुम्ही Invest कसे करतात

तर आता तुम्ही या सायकलची माहिती घेण्यासाठी काय करशाल यासाठी तुम्हाला माहिती गोळा करा लागेल ही सर्व माहिती तुम्हाला जाहिरातीतून, बातम्यांमधून, वेबसाईट मधून किंवा अन्य काही आणखी माध्यमातून भेटू शकतात आजचा दिवसाला माहितीची काहीच कमी नाही

आजचा दहा पंधरा किंवा वीस वर्ष आधी माहितीची खूप कमतरता होती त्यामुळे त्यावेळेला ज्यांच्याकडे जास्त माहिती होती ते चांगले स्टॉक्स खरेदी करत होती

पण आजचा दिवस आला माहिती खूप जास्त प्रमाणात आहे हा सुद्धा एक टोटा दिसून येत आहे कारण की माहिती ही ९० % बिनकामाची आहे ( noise ९०% /relevant १०% ) तर आपण कसे शोधू शकतो की कोणती माहिती बिनकामाची आहे आणि कोणती माहिती गरजेचे आहे

त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे का कोणता कारण आहे त्यामुळे Stocks किंमत वाढत आहे आणि कमी होत आहे या पोस्टमध्ये आपण महत्वाचे चार भाग बनणार आहेत ज्यामुळे share ची किंमत वाढते किंवा कमी होते( Why Share Price Increase And Decrease In Marathi )

Share ची कीमत वाढण्याचे आणि कमी होण्याचे प्रमुख कारन

मित्रांनो सर्वात पहिले आपण हे समजू या की कोणतेही Stock ची किंमत कशी ठरवते किती९० रुपये आहे किवा ८० रुपये आहे तरी यामध्ये येतो सर्वसाधारण Demand आणि सप्लाय चा मुद्दा याला आपण एका उदाहरणाने समजून

समजा तुम्ही बाजारामध्ये बटाटे विकत घेण्या साठी जाता आणि तुम्हाला समजते की मागच्या आठवड्यामध्ये याची किंमत वीस रुपये होती आणि आज याची ची किंमत झालेले आहे तर असे का झाले होऊ शकते याची सप्लाय कमी झालेले आहे यामुळे याची किंमत वाढली हीच परिस्थिती उलटी सुद्धा होऊ शकते

जर बटाट्याची सप्लाय खूप जास्त आहे त्यामध्ये ते वीस रुपये च्या जागी दहा रुपये किलो सुद्धा होऊ शकते तरी हा खेळ तर आपल्याला लगेच समजून येतो कि Demand आणि सप्लाय मुळे किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते तसेच Share Market ला सुद्धा तुम्ही एक खूप मोठा भाजीपाला बाजारच समजू शकता कीवा खूप मोठी बोली होणारा Market सुद्धा( Why Share Price Increase And Decrease In Marathi)

Why Share Price Increase And Decrease In Marathi

बोली होणाऱ्या बाजारामध्ये जो व्यक्ती सामान याची सर्वात जास्त किंमत द्यायला तयार होतो त्याला ती वस्तू भेटते Share Market मध्ये सुद्धा असेच काही आहे तेव्हा Shares विक्रीला आलेल्या असतात आणि त्याचे Demand खूप जास्त असते यावेळेस जो जास्त किंमत देईल त्यालाच ते Share भेटतात आणि हीच प्रक्रिया चालू असते ही Process Online एवढ्या जलद गतीने होत असते आणि Shareची किंमत दमादमाने वाढत जाते यावेळी या share च्या किमती ची हालचाल तुम्हाला एकाच दिवसात खूप जास्त वर गेलेले दिसते किंवा एकाच दिवसात खूप खाली आलेली दिसते तर हे आपण समजून घेतलं कीStock Market Demand Supply या धोरणावर काम करते पण अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या एका Shareच्या किंमती वाढून टाकते लोकं खूप भावुक होतात एकच Stock ला खरेदी करण्यासाठी

तर Demand आणि सप्लाय हे ठरवतात की कोणत्या प्रकारची माहिती येत आहे कंपनीबद्दल आणि ही माहिती कोणत्या प्रकारची होती तुमची Annual Report देते प्रत्येक वर्षाची वर्षातून चार वेळेस Earning Report येते

जर एखाद्या कंपनी बद्दल coart मध्ये केस चालू असेल त्याबद्दलची माहिती ही कोर्टामध्ये Possitive News आहे त्या कंपनी बद्दल Negative News आहे, कंपनी आपल्या Press Releases देतात, New Story देता, आजच्या वेळेला तरSocial Media वर सुद्धा खूप जास्त माहिती येते, यासोबत मार्केटमध्ये कंपनी बद्दल काय चर्चा आहे या कंपनीचे खूप जास्त हाईफ बनलेली आहे तर ही सर्व माहिती Traders आणि Investors वेगवेगळ्या प्रकारे ठरवतात

मग आपण traders असेल किंवा Investment कर असेल आपल्याला ठरवण लागतं की माहिती Possitive आहे किंवा Negative आहे माहितीही शॉर्ट मध्ये स कारात्मक असू शकते आणि लॉंग टर्ममध्ये निगेटिव्ह असू शकते

किंवा short term मध्ये नकारात्मक असू शकते आणि Long Time मध्ये सकारात्मक असू शकते तर ही सर्व माहिती आपल्याला स्वतःला करणे की कोटि माहिती गरजेचे आहे आणि कोणती गरजेचे नाही

तर ही माहिती लक्षात घेण्यासाठी आपल्याला आपल्याला महत्त्वाचे चार भाग माहिती असणे गरजेचे आहे जावर Stocks ची किंमत खूप हालचाल करत आहे ते पुढील प्रमाणे( Why Share Price Increase And Decrease In Marathi)

Read More

>Share Market Books in Marathi

१ ] Company Fundamentals

कंपनीचा Fundamental मध्ये सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे तुमची कमाई की तुमची कंपनी नफा मध्ये आहे किती तोट्या मध्ये आहे तुमची कंपनी Loss मध्ये असेल तुमच्या कंपनीचा सर्वात मोठा नकारात्मक भाग पण होऊ शकतो तो तोटा हा तात्पुरता आहे तो तोटा तुम्ही भविष्यामध्ये सुधारून घेऊ शकता हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे

त्यामुळेच सध्याची कमाई खूप महत्त्वाचे असते, त्यासोबतच भविष्यामध्ये त्या कंपनी वाढ कशी होईल ही माहिती सर्व जण अनुमान लावण्याचा प्रयत्न करतात

त्यासोबतच Fundamental मध्ये तुम्हाला कंपनीची Management Team कशी आहे Garment कशी आहे या कंपनीने भूत काळामध्ये काही Fraud केलेला तर नाही ना

किंवा ती कंपनी मानसिक पानाने खूप मजबूत आहे एक ध्येय ठरवतात आणि आपल्या ध्येया मध्ये काहीच तडजोड करत नाही अशा मानसिक मजबूत कंपन्या भविष्यामध्ये खूप चांगल्या करतात

त्यासोबतच कंपनीच्या Fundamental मध्ये एक खूप महत्त्वाचा भाग असतो स्पर्धात्मक फायदा ती त्या कंपनीकडे कोणती अशी एक वस्तू आहे तिला दुसऱ्यांना बनवलं खूप अवघड आहे ती वस्तु दुसरी कोणतीच कंपनी बनवू शकत नाही जर अशी एखादी वस्तू त्या कंपनीकडे असेल तरी या सारख्या कंपन्या सुद्धा भविष्यामध्ये खूप नफा करून देतात( Why Share Price Increase And Decrease In Marathi)

Why Share Price Increase And Decrease In Marathi

त्यानंतर तुम्हाला त्या कंपनीमध्ये बघायला गेलं की त्या कंपनीची भविष्यामध्ये वाढ होण्याचे काय अंदाज आहे जसे की कंपनी काही Product Makret मध्ये कीवा market मध्ये खूप ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा घटकांमध्ये तिची भविष्यामध्ये वाढण्याची श्रमता खूप वाढते

त्यासोबतच आपण कंपनीची नकारात्मक गोष्ट बघितली तर जसे की या कंपनीवर खूप जास्त लोन आहे एक नकारात्मक गोष्ट आहे तर हे सर्व काही माहिती आपल्याला बघ ना लागते कंपनीच्या Fundamental स मध्ये हे सर्व काही कंपनीचे Fundamental नाही ते त्या कंपनीच्या किमतीला भविष्यामध्ये जास्त हानिकारक असतात त्यामुळे तुम्ही जेवढे काही गुंतवणूक कार बक्षाला ते सर्वजण कंपनीचा Fundamentals बघण्यावर जास्त भर देतात

२ ] Technical Factors

१ ] पण आपण short term ची गोष्ट केली तर त्यामध्ये आपल्याला Technical Factors बघन लागते Technical Factors म्हणजे जर एखाद्या Stocks ची समभाग तरलता जास्त आहे उदाहरण:- ज्या मोठ्या कंपनी आहे त्यांची Demand नेहमीच जास्त असते तरी त्यांना आपल्या Product विक्री करणे खूप सोपे असते आणि बनवण्यासाठी सुद्धा सोपे आहे त्यामुळे त्यांची किंमत एका ठराविक ठिकाणी असते

पण दुसरीकडे आपण जर एखाद्या छोट्या कंपनीची माहिती काढली ज्याच्याबद्दल जास्त लोकांना माहिती नाही होऊ शकते तिचे उत्पादन आणि service खुप चांगली आहे आणि भविश्यामाधे तिचा खुप जस्टस्कोप आहे अशावेळी समभाग तरलता यामध्येसुद्धा खूप समस्या येतात जैसे की जास्त लोकांना त्या कंपनी बद्दल माहिती नाही त्यामुळेसुद्धा त्याच्या share ची किंमत कमी होईल शक्ती

२ ] या माहिती मध्ये कंपनीबद्दल बाजारात सकारात्मक व नकारात्मक काय चर्चा चालू आहे याचासुद्धा खूप परिणाम पडतो उदाहरण:- आपण जरHDFC bank बद्दल बघितलं तर मागील पाच ते दहा वर्षांमध्ये या Banking खूप चांगली वाढ केलेली आहे यांनी खूप चांगली गुंतवणूकदारांना पैसे करून दिली आहे त्यामुळे या Share ची काहीच नकारात्मक गोष्ट बाजारामध्ये नाही त्यामुळे आपण Short Term बघितलं तर सकारात्मक माहिती आणि नकारात्मक माहिती यामुळे खूप परिणाम पडतो

त्यामुळे हे आपल्याला बघ लागते तिची माहिती येत आहे ती फक्तShor Term मधे प्रभाव कार्नर आहे की लॉन्ग टर्म मधे सुद्ध अतिचा प्रभाव होणार आहे

३ ] यासोबतच आपण त्या कंपनीचा चार्ट त्या कंपनीचा Pattern बघतो तिथे कंपनीची भूतकाळातील हलचाल काय होती आणि भविष्यकाळ ती कंपनी काय करणार आहे जसे की एखाद्या Dilivery बघितली जाते या कंपनीच्या शेअरची जास्त % मधे देवनगहनाव होत टी कंपनी Long Term साथी शेयर बाजार मधे काढत आहे म्हणजेच ते वर्ती जाईल

हे सर्व टेक्निकल फैक्टर मध्ये बाहितली जाते( Why Share Price Increase And Decrease In Marathi)

३ ] Macro आणि Micro Economy

हे Factors Short Terms मधे आणि Long Term मधे दोनी मधे प्रभाव करू शकतात तर Economic Factor मध्ये सर्वात पहिले येतात Socio Political Stability जे खूप महत्त्वाचे आहे मग आपण देशाबद्दल बघितलं किंवा राज्याबद्दल बघितलं कोणताही Business तेव्हा चांगला वाटतो जेव्हा तुझे दंगल ना हो झाली पाहिजे त्या राज्यातील किंवा देशातील सरकार खूप चांगली पाहिजे म्हणजेच सरकार Business Friendly पहिली तुम्ही भूतकाळात बघितले असेल पण काँग्रेसची सरकार बघितली तसेच भाजपचे सरकार बघितली जेव्हा आपण बहुमत भेटले आहे तेव्हा मार्केट मी खूप चांगली प्रतिक्रिया दाखवलेली आहे आणि सहाजिक गोष्ट आहे एखादी सरकार पाच वर्षासाठी येत असेल तर ती तिच्या Policy ला चालू ठेवू शकते

आणि Business ला सुद्धा परिणाम होऊ शकतो यासोबतच जे पण गव्हर्मेंट बनत आहे बिझनेस ला कोणत्या दृष्टिकोनातून बघते ती Goverment Business Friendly आहे की नाही हेसुद्धा खूप परिणाम पडतो business वर

हे सर्व तर आहेच त्यासोबतच economy कशी चालू आहे national स्तरावर जसे की जीडीपी जागृत कशी चालू आहे संपूर्ण जगाची economy कशी चालू आहे किंवा ज्या ठिकाणी आपली कंपनी चालवत आहे त्या देशातील Economic अशी चालवत आहे हे सुद्धा खूप परिणाम करतात बिजनेस वरती

सोबत आणखीनEconomic Facotr आहेमहगाई असे खूप वेळेस बघितले गेले आहे जेव्हा महागाई कमी होते तेव्हा लोका एखाद्या सीक्रेट stock साठी जास्त पैसे देण्यासाठी तयार होता आणि त्याच्याउलट महागाई जर जास्त झाली तर ते स्टॉक्सच्या किमतीला खूप कमी करतात( Why Share Price Increase And Decrease In Marathi)

Why Share Price Increase And Decrease In Marathi

यासोबतच Computing Engagement सुद्धा असू शकते असे गरजेचे नाही लोकांनी फक्तStock Market मध्ये गुंतवणूक केली पाहिजे खूप वेळेस मानसिकता खराब झाल्यामुळे खुप लोका गोल्ड मध्ये इंग्लिश करतात, काहीना FD मध्ये Invest करतात , mutual funds कोणी कोणी तर बांड्स मध्ये सुद्धा Invest करतात, काहीजण goverment च्या काही skim मध्ये पैसे टाकत असतात तर सेंटीमेंट खराब झाली असेल तर तेसुद्धा खूप परिणाम करतात कारण लोकं मार्केटमदन पैसे काढून दुसरीकडे Investment करतात

तुला काय उद्देश पाहिजे आपल्याला बघायचे आहे Micro आणि Microeconomy factor कंपनी फक्त एका कंपनीसाठी ज्याच्या Stock ची माहिती आपण घेत आहोत जर एखादी माहितीनकारात्मक किंवा सकारात्मक आहे तर ती Trading मध्ये प्रभाव पडे जर तीच माहिती लॉंग मध्ये असेल तर ती जास्त काळामध्ये भविष्यामध्ये प्रभावी ठरेल या गोष्टीची माहिती तुम्हाला घ्यायचे आहे

४ ] Human Sentiment

आता चौथा भागा हा अ प्रत्यक्षित आहे यामुळे हा सर्वात महत्त्वाचं सुद्धा होतो जे आहे तुमच्या Human Sentiment

म्हणजेच ही सर्व आपल्याला माहिती भेटत आहे कंपनीचा Fundamental बद्दल, Technical बद्दल Macro आणि Microeconomy Factor बद्दल या सर्वावर आपली काय प्रतिक्रिया असेल तुम्ही तुमचे Reaction सांगू शकता तुमच्या चार मित्रांची सुद्धा रिएक्शन सांगू शकता पण या मार्केटमध्ये लाखो लोका डील करात आहे तुम्ही त्यांची relation नाही सांगू शकत याचे दोन कारण आहे

१ ] वेगवेगळी माहिती

याठिकाणी सर्वांकडे वेगवेगळी माहिती असू शकते काही माहिती तुमच्याकडे जास्त असेल काय माहिती दुसरीकडे जास्त असेल( Why Share Price Increase And Decrease In Marathi )

Why Share Price Increase And Decrease In Marathi

२] आणि दुसरे कारण जर सर्वांकडे सारखी माहिती आहे तर त्याला आपण प्रक्रिया काय करणार यावर तुमची प्रतिक्रिया अलग असू शक्ति आणि दुसर्‍याची सुद्धा प्रतिक्रिया ही अलग असू शकते 

Leave a Comment