Meesho App चा मदतीने पैसे कमवा|Make Money From Meesho App In Marathi

Make Money From Meesho App,Meesho app मधे Account निर्माण करने, Meesho मधे product ची निवड करूँ विक्री करा, Meesho मधे sell वाढवा

Meesho app मधे Account निर्माण करने 

Make Money From Meesho App In Marathi : मित्रानो meesho एक अस appliacation आहे ज्या मधे तुम्ही बिना कही पैसे लावल्याचे फ़क्त copy paste करून महिन्याला ४० हज़ार ते ५० हज़ार रुपये आरामात कमवू शकता तुम्हाला सर्वात पाहिले play store मधे जाऊन meesho app ला download करायचे आहे download केल्यानंतर तुम्ही ते अप्प सुरु कराल 

अप्प सुरु केल्यानंतर तुम्हाला सर्वात पाहिले तुमचे gender निवडायचे आहे male की female 

Make Money From Meesho App In Marathi

त्यानंतर तुम्हाला account या option वर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही sign up या option वर क्लिक कराल या नंतर तुमचे account सम्पूर्ण रुपने complete होईल 

Make Money From Meesho App

हे झाल्यावर तुम्हाला तुमचा edit profile वर क्लिक कराये आहे आणि तेथे तुमचे सम्पूर्ण नाव  स्वतःचा mobile number ,email address ,आणि gender निवडायचे आहे 

त्यानंतर तुमची तुमची भाषा तुमचे काम ,तुमचा बद्दल थोडक्यात माहिती ,हानि तुमचा business name ,pin code ,city ,state या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला येथे भरण लागेल हे सर्व टकल्यानंतर तुम्ही ही माहिती save कराल 

Make Money From Meesho App In Marathi

ही सर्व माहिती टकल्यानंतर तुम्हाला एक option भेटते ते म्हणजे my business name म्हणजे माझा business चे नाव तुम्ही तुमचा business चे कही पण तुमचा आवडी नुसार नाव ठेवू शकता आणि सेव कराल या ठिकाणी तुमची profile ची सम्पूर्ण माहिती पूर्ण होते 

तुमची profile पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक option भेटतो ते म्हणजे my bank details ची 

या वर क्लिक केल्यावर तुम्हाला passbook व check book चे फोटो काढून पठवायचे असते त्यासोबतच account numberr आणि , bank धारकाचे नाव ,आणि IFSC code ताकना लागेल ही सम्पूर्ण माहिती टाकून तुम्ही submit या बूटूँ वर क्लिक कराल किवा तुम्ही ही माहिती नंतर सुद्धा भरु शक्ता 

Make Money From Meesho App

त्यानंतर तुम्हाला एक पर्याय भेटतो तो म्हणजे business logo चा या वर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचा business नावाचे कही logo निवडण्याचे तुम्हाला पर्याय दिलेले असतील जसे आपण आपल्या business चे नाव तकलेले आहे big shop त्यानुसार तुम्हाला येथे लोगो भेटल त्यापैकी तुम्ही तुमचा ावदिनुसार तुमचा logo ठरवू शकता त्यानंतर तुम्ही continue वर क्लिक कराल 

Meesho मधे product ची निवड करूँ विक्री करा 

माहिती ज़ाआल्यानंतर तुम्ही home वर क्लिक कराल home मधे आल्यावर तुम्हाला खुप सारे product डिसटिल त्यापैकी तुम्ही कोणती ही product ला ग्रुप वर share कराल आणि तुमचा द्वारे जे कोणी खरेदी करे त्याचे कही commision तुम्हाला भेटल 

या मधे तुम्हाला category चे प्रयाय भेटल; या वर clicks केल्यावर तुम्ही बहु शकल ये थे खुप सारे category आहे या पैकी तुम्ही जे पण category select करायचे ते select कराल या मधे आपण मेन ची category select कार्नर आहे त्यानंतर आपण टी शर्ट वर click करू या वर 

Make Money From Meesho App In Marathi

टी शर्ट वर क्लिक केल्यावर आपल्याला खुप प्रकार चे टी शर्ट दिस्टिल 

हानि ते share करण्यासाठी तुम्ही share वाल्या बटन वर क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला कोणत्या plattform वर या टी शर्ट ची माहिटी share करायची आहे ते निवादन लागेल 

 माहिती आपण whats up द्वारे शेयर कार्नर आहोत तर आपण whats up वर क्लिक करू त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या महितिला दोन वेल्स शेयर करण लागेल ( Make Money From Meesho App In Marathi )

Make Money From Meesho App

तुम्ही पहिल्यावेल्स share केल्यावर तुम्ही select केलेल्या सर्व टी शर्ट चे फोटो whats up वर शेयर होई आणि त्या सोबत तुमचा कंपनी चे logo सुद्धा त्या फोटो मधे येईल 

Make Money From Meesho App

त्यानंतर तुम्ही वापस back कराल आणि तुम्ही परत एकदा तुम्ही याला whats up वर share कराल या वेळेस या टी शर्ट ची सम्पूर्ण माहिती तुमचा ग्रुप मधे जाईल आता तुम्ही बाघू शकता यमदे एक link ग्रुप वर share झालेली आहे ज्यामधे तुमचा टी शर्ट ची सम्पूर्ण माहिती ,जैसे की कलर ,कपड्याचा प्रकार ,तआणि त्याची साइज ही सर्व माहिती तुमचा ग्रहकाकडे जाईल आणि त्यासोबत एक वीडियो सुद्धा शेयर होईल पण या मधे याची कीमत लिहलेली नाही कारन जयला पण है टी शर्ट आवडला तर तो तुम्हाला contact करेल आणि तुम्ही तुमचा नाफ्या नुसार या ची deal कराल ( Make Money From Meesho App In Marathi )

Make Money From Meesho App

जैसे की आपण या टी शर्ट ची कीमत आपण १८८ रुपये बघितीली पण आपण याला कोनसोबत ३०० रूपया मधे share केले या नंतर तुम्हाला त्या ग्राहक कदंतयाचा सम्पूर्ण पत्ता घेणा लागेल 

आता तुम्हाला तुमचा meesho account मधे जायचे आहे आणि तुम्ही त्यामधे गेल्यानंतर heart वर क्लिक कराल त्यानंतर तुम्ही शेयर केलेले product येथे तुम्हाला डिसटिल तर याची कीमत १८८ रुपये आहे आणि तुम्ही याला ३०० रूपया मधे विक्री करात असल 

Make Money From Meesho App

तर या साथी तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही add to cart वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही ग्राहकचा साइज नुसार त्याची निवाद कराल त्यानंतर तुम्हाला टी शर्ट ची quantity निवडायची आहे ( Make Money From Meesho App In Marathi )  

Make Money From Meesho App

यानंतर तुम्हाला ग्राहकचा सम्पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायची आहे आणि त्याचा mobile number सुद्धा तकयचा आहे सपूर्ण माहिती टकल्यावर तुम्हाला save आणि continue वर क्लिक करायचे आहे 

Make Money From Meesho App

सर्व झाल्यावर तुमचा समोर payment ची पढ़त येते की तुम्ही कोणत्या प्रकार पैसे घेणार आहे यात तुम्ही cash on delivary पण select करू शकता

या नंतर तुम्हाला होणारा नफा तुम्हाला येथे दिसेल की selling to costumer price या मधे १८८ रुपये कीमत आहे पण आपण ३०० रूपया मधे याची विक्री केलि आहे तर तुम्ही yes या option वर क्लिक करूँ तेथे ३०० रुपये  तकेचे आहे आणि तुम्हाला तेथे दिसेल तुमचे margine ११२ रुपये आहे 

यानंतर तुम्ही continue वर क्लिक केला आणि order ग्रहकाकडे पोहचले तर तुम्हाला तुम्हे ११२ रुपये तुमचा bank मधे जमा होऊं जाईल ( Make Money From Meesho App In Marathi )

Make Money From Meesho App

या प्रकार तुम्हाला meesho app चा मदतीने पैसे कामवायचे आहे या मधे तुम्हाला एक product माघे ११२ रुपये भेटत आहे तर तुम्ही जर दिवसाला १० product ची विक्री केलि तर तुम्हाला येथे १००० रुपये एक दिवसाचे भेटते 

Meesho मधे sell वाढवा 

तुम्ही जर whats up चा माध्यमातून फ़क्त meesho ची sell करात असल तर तुम्हाला खुप कमी ग्राहक भेटतात तुम्हाला जर खुप जस्ट ग्राहक पाहिजे असेल तर तुम्ही 

facebook मधे जॉन ग्रुप बनवू शकता आणि त्यासोबतच तुम्ही marketplace वर क्लिक करूँ बहु शकता की येथे पहिलेच खुप सरे product ची विक्री हॉट आहे तर तुम्ही सुद्धा येथे तुमचा product ची sell करू शक्ता    

Leave a Comment