[2024] canva चा मदतीने पैसे कमवा | Make Money From Canva In Marathi

How To Make Money With Canva Online In Marathi

Make Money From Canva In Marathi : मित्रानो तुम्ही सुद्धा canva या website चा मदतीने online ५०,००० ते १,००,००० रुपये महिन्याला कमवू शकता canva website ही एक editing website आहे ज्यामधे तुम्ही editing करू शकता editing मधे video editing नहीं तर फोटो किवा एकदि post तुम्ही या website वर edit करू शकता यासोबतच तुम्ही या website मधे Infographics सुद्धा edit करू शकता 

Canva या website मधून सुद्धा तुम्ही खुप चांगले पैसे कमवू शकता या website मधे monitization चा काहीच पर्याय नाही पण तुम्ही canva website मधून photo edit करूँ तुम्ही त्याला विक्री करून पैसे कमवू शकता आणि खुप लोका ऐसे करात सुद्धा आहे 

Canva website मधे तुम्हाला जास्तीत जास्त एक महीना लागेल photo editing कसे करतात हे शिकायला आणि तुम्ही जर नियमित पने चांगला सराव केला तर तुम्ही या आधी सुद्धा एक चांगले photo editor बनु शकता canva ही website खुप सोप्पी आहे वापरण्यासाठी या मधे तुम्हाला खुप सुशिक्षित असण्याची गरज नाही 

तुम्ही जे काही Infographics बघतात ज्या मधे खुप सरे texts मदेह लिहलेले असतात किवा काही माहिती दिल्ली असते किवा तुम्ही जे काही पोस्ट बघतात edit केलेले त्यासोबतच you tube चे thumbnal ,किवा channel art हे सर्व कही तुम्ही जे बघता हे सर्व canva या website मधूनच edit केलेले असतात सर मोठ्या मोठी कंपनी ज्या कही post टाकतात instagram मधे किवा facebook मधे या सर्व जवळपास canva या website मधे edit केलेल्या असतात 

तर तुम्ही सबहु शकता या मधे किती संधि आहे तुम्हाला पैसे कमवण्याची की सर्व कंपनी या website मधूनच photo edit करात आहे तर तुम्ही सुद्धा या संधि चा फायदा घेऊ शकता आणि पैसे कमवू शकता  Make Money From Canva

Make Money From Canva In Marathi

Canva website मधे post कशी तैयार करायची 

मित्रानो तुम्हाला सर्वात पाहिले canva.com या website ला google मधे सर्च करायचे आहे ते केल्यानंतर तुम्हाला पहिल्या link वर क्लिक करायचे आहे 

या website मधे गेल्यावर तुम्ही सर्व प्रकारचे editing करू शकता जे कही Infographics असतात ते आस्रव तुम्हहि येथूनच edit कराल त्यासोबतच तुम्ही छोटे छोटे ads चे video सुद्धा येथून बनवू शकता 

सर्वात पाहिले तुम्हाला तुमचा screen वर home ,template,feature आणि learn यासोबत pricing या गोष्टी बघायला भेटतात तुम्ही template वर क्लिक केल्यावर तुम्हाला समजेल की तुम्ही या website मधे काय काय बनवू शकता ( Make Money From Canva In Marathi)

Make Money From Canva  

 

template section मधे गेल्यावर तुम्हाला social media चा चौकट दिसेल तिथे तुम्ही social media साथी काय बनवू शक्ता याची माहिती दिल्ली आहे या मधे तुम्ही instagram story ,instagram post ,facebook post,facebook cover,you tube channel आर्ट,लिंकेडीन बैनर हे सर्व तैयार करण्याचे पर्याय भेटल 

त्यासोबतच personal मधे तुम्हाला Invitation card ,resume,postcards,weekly sheduled palns ,टी शर्ट या हे सर्व बनवण्याचे पर्याय भेटल 

तसेच business मधे तुम्हाला presentation , website ,logo,business card,invoice ,business later head हे सर्व तैयार करण्याचे पर्याय भेटल 

marketing मधे poster, flyers ,Infographics,brotrase, newslatter ,proposal हे सर्व तैयार करण्याचे पर्याय भेटल 

education मधे class room decoration kits ,lesson plans ,worksheets,certificate, book mark ,आणि class sheduled हे सर्व तैयार करू शकता 

त्यानंतर trending मधे तुम्हीcanvas print ,video ,you tube intros,photo book ,Mother day Card ,mother day gift banner हे सर्व तैयार करू शकता 

 बघितल्यानंतर तुम्ही learn वर क्लिक करूँ सर्व काही शिकू पण शकता जे कही तुम्हाला बनवायचे आहे  तुम्ही canva या website चा मदतीनेच शिकू शकता फोटो मधे दाखवल्या प्रमाणे canva ही website तुम्हाला सर्व topic वर seprate video तुम्हाल देते शिकण्यासाठी ( Make Money From Canva In Marathi )

Make Money From Canva

पण मित्रानो तुम्ही या मधे जास्त timepass करू नका कारन तुम्हाला खुप वेळ लागले video बघून शकण्यासाठी तुम्हाला ज एखाद्या post साथी खुप अड़चन येत असेल बनवायला ट्रक तुम्ही या video ची मदत गया नहीं तर तुम्ही direct home page वर क्लिक करा आणि post बामनवण्यासा सुरवात करा  जेव्हडे तुम्ही post बनवता तेव्हडा जास्त तुम्हाला या मधे अनुभाव येत जाईल 

Make Money From Canva In Marathi

Canva चा मदतीने पैसे कोठून कामवायचे ( Make Money From Canva )

मित्रानो या post मधील सर्वात महत्वाची गोश्त म्हणजे canva चा मदतीने तुम्ही पैसे कैसे कमवू शकता या साथी तुंही एक website सर्च कराल google मधे टी म्हणजे fiver.com या website मधे जेल्यावर तुम्ही तुमची एक id बनावशाल 

त्यानंतर तुम्ही तुमची profile सम्पूर्ण बहरैची आहे त्यानंतर तुम्ही तुमचा एक gig बनवायचे आहे gig म्हणजे तुम्हाला तुमचा cotation ठरवायचे आहे की तुम्ही  एक काम करायचे ग्राहक कडून किती पैसे घेशाल त्यानंतर तुम्हाला थोड़ा थमबेचे आहे जर कोणाला तुम्हाला काम द्यायचे एस्सेल तर तो तुम्हाला order देईल 

ऐसे बिलकुल नाही की या मधे order येत नाही खुप लोका आपल्या देशातील येथून पैसे कमवत आहे तुम्ही सुद्धा कमवू शकता 

जास्तीत जास्त या website मधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला बाहेरील देशातील ग्राहक भेटल कारन त्यांचा कड़े time खुप कमी असतो आणि कामे खुप जास्त त्यामुळे नियमित पाने या website वर लाखो लोक photo editer ला किवा इतर frelancer ला ढुंडत असतात 

या सोबतच तुम्ही फ़क्त fiver वर अवलंबून न रहता तुमहि तुमचा आजु बाजु चा कही मित्रानला सद्धा फोटो बनवून त्याची विक्री करू शक्ता त्या बरोबरच तुम्ही मोठ मोठ्या facebook page आणि instagram page वर जॉन त्यांचा adimn ला contact करू शकता आणि त्यांचा साथी सुद्धा तुम्ही post तैयार करूँ खुप पैसे कमु शकता( Make Money From Canva In Marathi )

Leave a Comment