[Lattest] Prefrance Share आणि Equity Share|Prefrance Share And Equity Share in Marathi

Prefrance Share Aani Equity Share Marathi Madhe : मित्रानो आपण खुप ठिकाणी Prefrance Share बद्दल आणि Equity Share बद्दल ऐकला असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पड़ला असेल की या दोन्ही मधे के फरक आहे तर आपण या पोस्ट मधे Prefrance Share आणि Equity Share मधील फरक बघणार आहोत 

Prefrance Share आणि Equity Share ( Prefrance Share Aani Equity Share Baddal mahiti )

Prefrance Share आणि Equity Shareला आपण एक उदहारण घेऊन समजुया Prefrance Share Aani Equity Share Marathi Madhe

उदहारण :- Prefrance Shareआणि Equity Share ची चर्चा तेव्हा केलि जाते जेव्हा एकदि Company Market मधून पैसे उचलते आता market मधून पैसे २ प्रकार उचलल्या जाते जैसे की एकदि कंपनी कर्ज घेईल किवा Equity Funds मधून पैसे उचलल्या जाते 

समजा एकदि कंपनी bank कडून कर्ज नहीं घेत आहे टीला फक्त Equity Funds मधून पैसे उचलायचे आहे तर या वेळेस त्या कंपनी कड़े काही पर्याय असतात 

समजा एखाद्या कंपनी ची १० करोड़ ची कीमत लागते तर ही कंपनी १० करोड़ ला शेयर मधे त्याचे विभाजन करते तर या कंपनी ची सम्पूर्ण मालकी Share मधे विभागल्या जाईल 

या कंपनी मधे Share Holder मधे तुमचे कंपनी चे मालक असेल त्यांची ५० % मलकी हक्क त्यांचा कड़े राहिल म्हणजेच ५ करोड़ ची त्यांची Share Holding असेल 

त्यानंतर ते Comman Share Holder कडून पैसे उचलेल म्हणजेच ३५ % ( ३. ५ करोड़ ) आणि त्यासोबतच ते १५ % १. ५ करोड़ चे Prefrance Share इषु करेल 

तर आता बाघा मालकाचे पैसे आणि Comman Share मधील गुंतवणूक कार चे पैसे याला एकत्र करूँ Equity Share मधे किवा Ordinary Share मधे रूपांतर होते 

आणि उरलेले रहते Prefrance Share गुंतवणूककार आता या दोन्ही प्रकार चाShare Holding मधे कही फरक असतो त्यांचा अधिकार मधे आणि त्यांचा फायद्या मधे 

समजा एक आहे रोहित आणि एक आहे संदीम रोहित ने Prefrance Share मधे Investment केलेली आहे आणि संदीप ने Equity Share मधे गुंतवणूक केलेली आहे 

Prefrance Share Aani Equity Share Baddal mahiti

हे सुद्धा वाचा

Prefrance Share आणि Equity Share मधील फरक ( Prefrance Share Aani Equity Share Madhil Farak )

Prefrance Share Aani Equity Share Marathi Madhe

नाफ्याचा हिस्सा :- नाफ्याचा हिस्सा ह Prefrance Share Investment कराला ठरलेला असेल आणि तो त्याला भेटल त्याच तुलनेत Equity Share चे नाफ्याचा हिस्सा है ठरवलेला नसतो या मधे कंपनी ने जो हिस्सा जाहिर केलेला आहे तो देते आणि कंपनी ला वाटले कंपनी ची Policy आहे नाफ्याचा हिस्सा नहीं द्यायची तर टी नहीं देत 

 कारन Equity Share Investers चा मुख्या फायदा होतो तो होतो शेयर चा कीमते मुले जर share ची कीमत वाढते किवा कमी होते तेव्हा Equity Share गुंतवणूक कार ला पैसे भेटते किवा कमी होते 

प्राधान्य योग्य :- जेव्हा जेव्हा नाफ्याचा हिस्सा भेटतो तेव्हा Prefrance Share ला जास्त प्राधान्य दिल्या जाते कंपनी कड़े टैक्स काढल्या नंतर पैसे येते त्यामधे सर्वात पाहिले Dividend दिल जाते ते Prefrance Share गुंतवणूककर ला टांचे जे १४ % चा हिस्सा आहे तो पाहिले दिला जातो 

आणि त्याच तुलनेत Equity Share Investers ला Prefrance Share गुंतवणूककर नंतरच पैसे दिल्या जाते मग तो नाफ्याचा हिस्सा असो किवा share ची कीमत 

त्यासोबतच कंपनी जर bankrupt होती किवा बिसनेस ला सोडना पड़ते तर त्यावेळेस सर्व मालमत्ता नीलम करूँ जो पैसा येतो त्यामधे Equity Share गुंतवणूक कर चा पाहिले Prefrance Share गुंतवणूक कार ला पैसे दिल्या जाते आणि Equity Share गुंतवणूक कर चा सर्वात शेवटी क्रमांक येतो त्यामुळे जास्त महत्व Prefrance Share ला दिल्या जाते Prefrance Share Aani Equity Share Marathi Madhe

१ ] कर्जा चे पैसे दिल्या जाते   २ ] Prefrance Share    ३ ] आणि Equity Share

Prefrance Share Aani Equity Share Marathi Madhe

या वेल्स एकादि कंपनी Bancrupt होते तेव्हानक्कीच त्यांचे कर्ज खुप असते त्यामुळे फ़क्त बँकेचे कर्ज फेडल्या जाते Prefrance Share Investers आणि Equity Share Investers ला ९० %आशा वेळेस पैसे भेटतच नहीं 

स्टॉक मार्किट मधे ट्रेडिंग :- Stock Market मधे Prefrance Share Tread नहीं होत पण Equity Share नक्की Trade होते आणि यातूनच सर्वात जास्त पैसे भेटतात Equity Share गुंतवणूक कार ला 

शेयर कीमत :- Share ची कीमत वर्ती गेली किवा खली आली याचा काहीच फरक नहीं पडत Prefrance Share गुंतवणूक कार ला कारन त्यांचे पैसे फिक्स आहे

 त्याच तुलनेत Equity Share गुंतवणूककार ला खुप फरक पडतो जर share ची  कीमत १०० वरुण १५० झाली तर त्यांला ५० % चे reaturn भेटतात पण त्यांचे share ची कीमत १०० रूपया वरुण ८० वर आली त्यांला -२० % लोस्स होतो 

Prefrance Share मधील Investment ला कमी reaturn भेटतात कारन त्यांला कमी reaturns भेटतात पण Equity Share मधील गुंतवणूक कार ला जास्त reaturn भेटतात कारन त्यांला जास्त धोका असतो 

कण्ट्रोल :- Prefrance Share ला काहीच निवाद नुकीचा अधिकार नसतो Board of Director ची निवाड करायला पण Equity Share गुंतवणूक कार ला सम्पूर्ण अधिकार असतोBoard of Director चा निवाड  नुकीमधे 

आणि या सोबतच Prefrance Share मधील गुंतवणूक कार Management चा सहभाग नहीं असू शकत पण Equity Share मधील गुंतवणूक कार Management चा सुद्धा हिस्सा असू शकता 

गुंतवणूक कार चे प्रकार :- Prefrance Share मधे गुंतवणूक करण्यासाठी साधारण माणसाला अधिकार नसतो या मधे आर्थिक संस्था,श्रीमंत व्यक्ती,कौटुंबिक कार्यालयेया सारखे गुंतवणूक कार असतात 

पण Equity Share मधे आपल्या सारखे गुंतवणूक कार गुंतवणूक करतात आणि या सोबतच म्यूच्यूअल फंड्स किवा आणखी कही गुंतवणूक कार यात गुंतवणूक करू शकतो 

बाहेर जाण्याचे पर्याय :- Prefrance Share मधून बाहेर येण्यासाठी कंपनी buyback करते त्यामधे पर्याय असेल तर किवा खुप Prefrance Share मधे असा सुद्धा  त्यांला कोम्मन इक्विटी मधे रूपांतर केल्या जाते आणि या मधे रूपांतर झाल तर त्याला stock market मधे विक्री केल्या जाते 

पण Equity Share मधे त्यांचे Share Stock Market मधे विक्री केल्या जाऊ शकते ,आणि कंपनी सुद्धा buyback करते 

फंड्स का घेतले जाते : – Equity Share मधे कोटि पण कंपनी जास्त loan घेते तर टीला कोणतीच bank पुढील loan डेट नहीं किवा सर्व गुंतवणूक कार जास्त कर्ज असल्या मुले गुंतवणूक करनार नहीं त्यामुळेच समतोल राखण्यासाठी equity funds घेतल्या जाते त्यासोबतच कंपनी ला है सुद्धा फायदा असतो की कंपनी चा कठिन काळ आला तर Equity Share मधील गुणावणूक कार फिक्स पैसे देना नहीं लगत 

आणि कर्ज ला खुप कमी केल्या जाऊ शकते कारनEquity Funds ला सम्पूर्ण पैसे देण्याची गरज नास्ते त्यामुळे अस सुद्धा विचारल्या जाते की कंपनी Equity Share सम्पर्ण पैसे घेते तर Prefrance Share का इषु करते त्याचा कारन 

कंपनी ला कर्ज नहीं घ्यायच आणि कंपनी कड़े एक पर्याय असतो ते नाफ्याचा हिस्सा नहीं पण देऊ शकत किवा  थांबून सुद्धा पैसे देऊ शक्ति कारन Prefrance Share मधील गुंतवणूक कार सुद्धा एक प्रकार चा Equity Share मधील गुंतवणूक कार आहे तो सुद्धा थोडासा रिक घेत आहे 

त्यासोबतच कंपनी त्या share ला buyback करू शकते ज्या पण क़ीमतेवर त्यानी Share Market मधे वाटले होते त्याच क़ीमतीवर ते buyback करू शकता Prefrance Share Aani Equity Share Marathi Madhe

Leave a Comment