[New] गूगल चा मदतीने पैसे कमवा | Make Money From Google In Marathi

गूगल चा मदतीने पैसे कमवा Make Money From Google In Marathi

Make Money From Google In Marathi : मित्रानो तुम्ही सुद्धा गूगल चा मदतीने ऑनलाइन घर बसल्या खुप पैसे कमवू शकता लॉक डाउन चा काळात सर्व कंपनी ठप्प झाल्या त्या मुले बेरोजगारीचे चे प्रमाण खुप वाढलेले आहे 

बेरोजगारी चे प्रमाण वाढल्या मुले सर्व व्यक्ति ज्याला कही काम नहीं किवा त्याचे काम कोरोना मुळे बंद झाले ते सर्व आता ऑनलाइन गूगल चा किवा इतर कोणत्या ही ऑनलाइन माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत आहे 

ऑनलाइन काम करण्यासाठी व पैसे कमवण्यासाठी तुम्हाला खुप सरे मार्ग आहे त्यतिलच एक मार्ग हां गूगल चा मदतीने पैसे कमावणे हां आहे 

खुप लोकंला ऑनलाइन काम करण्याचे खुप भीति वाटते कारन त्यांला ऑनलाइन गफ्ला होत असतो ऐसे वाटते पण गूगल ही एक खुप भरोसा असलेली साइट आहे या मधे तसे कही कोण्याचे चान्सेस अगदी ० % आहे 

गूगल मधन कोण कोणत्या प्रकार पैसे कमवता येते ( Ways To Make Money From Google )

गूगल चा मदतीने पैसे कमवण्याचे दोन मार्ग आहे एक ऑनलाइन वेबसाइट तैयार करने आणि दूसरी म्हणजे यू टुब चा मदतीने पैसे कमावणे यू टुब हा सुद्धा गूगल चाच ब्रांड आहे 

वेबसाइट मधून गूगल चा मदतीने पैसे कमवा 

Make Money From Google In Marathi : वेबसाइट चा मदतीने पैसे कमवण्यासाठी तुम्हाला सर्वात पाहिले एक ऑनलाइन वेबसाइट सुरु करण्याची गरज आहे ही वेबसाइट तुम्ही ब्लॉगर वर सुरु करू शक्ता जी गूगल चीच फ्री साइट आहे 

 त्यासोबतच ब्लॉगर वर काम करण्यासाठी तुम्हाला एक डोमेन ची आवशयकता लागेल 

आणि दूसरी म्हणजे वर्डप्रेस वर्डप्रेस द्वारे तुम्ही वेबसाइट सुरु केलि तर तुम्हाला या मधे खुप सरे फीचर्स भेटतात जे की ब्लॉगर वर नहीं भेटत

Make Money From Google In Marathi

वर्डप्रेस वर काम करण्यासाठी तुम्हाल एक डोमेन ची आणि एक चांगल्या कंपनी चा होस्टिंग ची आवशयकता लागेल 

एकदा तुम्ही तुमचा ब्लॉगर किवा वर्डप्रेस काम करण्याचे प्लैटफॉर्म निवडल्यावर तुम्ही त्यावर तुमचा आवडीचा श्रेत्राचे पोस्ट लिहून टाकल 

ते ताकल्य नंतर तुम्हाल गूगल चा मदतीने पैसे कामवंयासाठी तुम्हाला गूगल कड़े एडसेंस साथी माघणी करना लागेल तुम्ही गूगल चा वेबसाइट वर जाऊं अप्रूवल साथी अप्लाई करू शकता 

तुमची वेबसाइट जर गूगल चा नियमांचे उलंघन नसेल करात व गूगल ने सांगितल्या प्रमाणे सर्व नियम तुमचा वेबसाइट ने अप्पलए केले असेल तर गूगल तुम्हाला एक ते दोन दिवसांचा आत अप्रूवल देते कढ़ी कढ़ी या प्रक्रिया ला २ महीने सुद्धा लागु शकतात 

गूगल ने तुमचा वेबसाइट ला अप्प्रोव केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल बॉक्स मधे एक मेल येतो की तुम्ही तुमचा वेबसाइट वर एड्स लाउ शकता ( Make Money From Google In Marathi )

google adsense approval

हे सुद्धा वाचा

या नंतर तुम्ही तुमचा वेबसाइट वर जाहिरात लाऊ शकता या जाहिरात वर तुमचा विसिटोर्स ने क्लिक केला की तुम्हाला एका क्लिक माघे कंपनी नुसार व तुमचा कंटेंट नुसार डॉलर्स मधे पैसे भेटत असते 

तुमचा कंटेंट वर जर बाहेरील देशातील लोका येऊन बघात असतील तर तुम्हाला याचे खुप चांगले पैसे भेटतात भारतातील विसिटोर्स चा तुलनेत 

वेबसाइट मधून गूगल चा मदतीने पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमचा ब्लॉग वर जास्त ट्रैफिक उसने खुप गरजेचे आहे कारण जेव्हडे जास्त विजिटर तुमचा ब्लॉग वर येतील तेव्हडे जास्त त्यांला अड्स डिसटिल आणि जेव्हडे जास्त अड्स दिसेल तितकेच जास्त क्लिक होईल आणि तुम्हाला खुप चांगले नियमित पैसे भेटल 

यू टुब मधून गूगल चा मदतीने कमवा 

मित्रानो जैसे तुम्ही वेबसाइट चा मदतीने पैसे कमवू शकता तसेच तुम्ही यू टुब मधे वीडियो बनवून पैसे कमवू शकता या साथी तुम्हाला तुमचा जीमेल अकाउंट वर एक यू टुब चैनल सुरु करायचे आहे 

यू टुब चॅनेल सुरु केल्यावर तुम्ही त्यात खुप वीडियो टाकल जैसे आपण वेबसाइट मधून पैसे कमवण्यासाठी गूगल कड़े अप्लाई केला होते तसेच तुम्हाला यू टुब मधन पैसे कमवण्यासाठी अप्लाई करायचे आहे 

यू टुब मधे सुद्धा वीडियो चा सुरुवातीला कीवा वीडियो मधे जाहिरात लावण्यासाठी तुम्हाला गूगल कड़े अप्लाई करायचे आहे आणि यात यू तुबे ने कही अटी ठरवलेल्या आहे 

ते म्हणजे तुम्ही यू टुब वर तेव्हाच जाहिरात लाऊ शकता जेव्हा तुमचे यू टुब चैनल वर १००० सब्सक्राइबर पूर्ण होईल आणि त्यासोबतच तुमचे वीडियो ४ हज़ार घंटे बघितल्या गेले पाहिजे 

you tube

हे दोन्ही १००० हज़ार सब्सक्राइबर आणि ४००० घंटे पूर्ण झाल्यावरच तुम्ही तुमचा चैनल वर अड्स लॉ शकता यू टुब मधन पैसे कमवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचा चैनल वर चांगले वीडियो ला व्यूज एना खुप गरजेचे आहे 

कारन जेव्हडे जास्त तुमचा चैनल ला व्यूज येईल तेव्हढेच तुम्हाला डॉलर्स मधे पैसे भेटल तुम्ही जर तुमचा कंटेंट वर चांगला भर दिला तर तुम्ही वेबसाइट मधून आणि यू टुब चैनल मधून नक्कीच चांगले पैसे कमवाल

Leave a Comment