Club House चा मदतीने पैसे कमवा | Make Money From ClubHouse In Marathi

Club House चा मदतीने पैसे कमवा,(क्लब हाउस एप्लीकेशन काय आहे),क्लब हाउस एप्लीकेशन कोणी बनवले,( how to make money from club house application in marathi ),क्लब हाऊस ॲप्लिकेशन मध्ये वाढ/ ग्रोथ कशी करायची

Club House Application काय आहे

साधारणपणे Club House Application हाऊस एप्लीकेशन हे खूप पॉप्युलर होत चालले आहे Club House Application हे एक social media plattform आहे

जसे की twitter twitter application खूप जास्त popular होण्याचे कारण हे आहे की twitter social media चा वापर करणाऱ्या व्यक्तींची एक गरज पकडलेली आहे ती म्हणजे मोठमोठ्या कलाकार, celebrity, खेळाडू, चित्रकार, असे मोठमोठ्या व्यक्तीं येथे येऊन आपले मत twitter वर लिहून लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांच्यामध्ये engagement तयार होते

यामध्ये जेवढे काही नाही त्यांनी त्यांच्या account वर twit केले तर त्यांचे सर्व fan त्यांना reply करता आणि त्यांचे मनोगत व्यक्त करतात

तसेच facebook ने सुद्धा लोकांची गरज पडली जसे की सर्व लोक जगातील कोणतेही व्यक्तीसोबत जोडून त्यांच्यासोबत मैत्री करू शकतात facebook application वर तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत संभाषण करू शकतात तसेच मैत्री सुद्धा करू शकता ग्रुप मध्ये chatting सुद्धा करू शकता, private मध्ये chatting करू शकता, त्यासोबतच तुम्ही तुमचे photo सुद्धा share करू शकता, छोटे छोटे video सुद्धा शेअर करू शकता पण सर्वात महत्त्वाचा उद्देश हा facebook चा मैत्री करणे हा होता(Make Money From Club House )

Make Money From ClubHouse

हे सुद्धा वाचा

आता या प्रकारची जे सर्व काही plattform आहे त्या सर्वांमध्ये एका गोष्टीची कमी होती ती म्हणजे एका fan आणि celebrity मधील engagement आहे त्यामध्ये थोडा अंतर होता पण आता Club House Application नेहा अंतर खूप कमी केला आहे

Club House Application हे audio base application आहे ज्यामध्ये मोठे celebrity, खेळाडू, येऊ Club House Application वर येऊन सार्वजनिक room बनवून त्यांचे मनोगत या Club House Application वर व्यक्त करतात या application मध्ये celebrity wise chat च्या स्वरूपात त्यांच्या fan सोबत बोलतात

समजून घ्या elon musk हे एक celebrity आहे ते त्यांची एक meeting करत आहे ते त्यांचे बोलणे मित्रांपर्यंत पोहोचत आहे किंवा जगातील इतर कोणत्या व्यक्तींपर्यंत त्यांचे बोलणे पोहोचवत आहे Club House Application मध्ये publicaly काय तुम्ही या Club House Application मदतीने त्यांना जाऊन join करू शकता आणि त्यांचे बोलणे ऐकू शकता

आणि तुम्हाला त्यामध्ये काही बोलायचं असेल तर तुम्ही तुमचा हातहाथ वरती करू शकता ते तुम्हाला बोलण्यासाठी except करेन आणि तुम्हाला बोलण्यासाठी offer करेल तुम्ही त्यांच्या समोर तुमचा मुद्दा मांडू शकता जसे आपण call वर बोलतो तसे

ही technology आतापर्यंतच्या कोणत्याच social media plattform वर उपलब्ध नव्हती आणि आता ती Club House Application ने पूर्ण केली आहे

या Club House Application मध्ये खूप सार्‍या room आहे ज्यामध्ये जगातील चालू घडामोडी आणि काही माहिती याचे संभाषण चार room मध्ये केले जाते असे तुम्ही खूप साऱ्या रूम मध्ये join होऊ शकता जसे की इंटरटेनमेंट, क्रीडा, गाणे, असे अनेक रूम तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तेथील माहिती तुम्ही ऐकू शकता(Make Money From ClubHouse )

Club House Application कोणी बनवले

Club House Application कोणी बनवले अल्फा एक्स्प्लोरेशन या कंपनीने बनवलेले आहे आणि ही company US मध्ये आहे

या कंपनीचे original शोधक पाऊल डिव्हिजन आणि रोहन सेठ आहे या कंपनीचे founder एक भारतीय आहे आणि Club House Application या ॲप्लिकेशनला लॉन्च 2020 मध्ये केले गेले होते त्यावेळेस हे application फक्त iphone वापरकर्त्यांसाठी होते

पण हे application fast popular होत गेले की application बद्दल elon musk सोबत application बद्दल चर्चा केल्या जाऊ लागल्या

Club House Application कोणी बनवले

आणि Club House Application एवढे जास्त popular होत केले की याबद्दल चर्चा करायला लागली आणि याला विकत घेण्याचा सुद्धा विचार करायला लागले twitter एप्रिल 2021 मध्ये Club House Application ची किंमत 4 billion dollers लावली होती

20 मे 2021 मध्ये android वापरकर्त्यांसाठी या application लाplay store मध्ये जागा मिळाली होती तुम्ही या application ला andorid मध्ये download करू शकता पण वापर करण्यासाठी तुम्हाला invitation पाहिजे लागेल( Club House चा मदतीने पैसे कमवा)

Club House ॲप्लिकेशनच्या मदतीने पैसे कसे कमवायचे(Make Money From ClubHouse)

Club House Application मध्ये सध्या monitization करण्याचे काही पद्धत या मध्ये आलेली नाही जसे आपण YouTube, facebook, google यासारखे plattform जाहिरात लावून पैसे कमावतो तसेच Club House Application मध्ये आपण जाहिरात लावू शकत नाही पण भविष्यामध्ये या application जसजशी demand वाढत जाईल तसतसे Club House Application च्या policy मध्ये बद्दल होत जाईल आपण पुढे चालून या application ads, जाहिरात सुद्धा बघू शकतो

Club House Application मध्ये तुम्ही पैसे कमवण्यासाठी super chat चा वापर करू शकता जसे आपण youtube मध्ये video टाकतो आणि video बघणारे व्यक्ती आपल्याला व्हिडिओ आवडल्यामुळे काही पैसे पाठवत असतात तसेच तुम्ही जेव्हा Club House Application मध्ये तुमचे बोलणे, audio लोकांना आवडेल त्याप्रमाणे ते तुम्हाला पैसे पाठवत जाईल ( Make Money From ClubHouse )

Make Money From ClubHouse

यासोबतच तुम्हाला एखाद्या घटकाबद्दल किंवा एखादा topic बद्दल खूप ज्ञान आहे त्या विषयाची तुम्हाला भरपूर माहिती असेल तर तुम्ही Club House Application room बनवू शकता आणि तुमच्या रूममध्ये join करण्यासाठी लोकांकडून काही पैसे सुद्धा घेऊ शकता पण हे करण्यासाठी तुम्हाला एखाद्या विषयाची चांगली माहिती असणे गरजेचे आहे

जसजसे तुम्ही या एप्लीकेशन मध्ये popular होत जाशील तस तसे लोक तुम्हाला जास्त फोलो करतील आणि तुमच्या रूम मध्ये join करण्यासाठी ते तुम्हाला जास्त पैसे देण्यासाठी सुद्धा तयार होईल( Make Money From ClubHouse )

Club House Application मध्ये वाढ/ Growth कशी करायची

मित्रांनो Club House Application खूप छान application आहे एखाद्या गोष्टीचे ज्ञान घेण्यासाठी हे application मध्ये खूप चांगले चांगले creater आहे त्यांच्याकडून तुम्ही खूप माहिती घेऊ शकता

  • जसे तुम्ही एखाद्या रूममध्ये जासाल तसेच तुम्हाला खूप गोष्टीचे ज्ञान भेटेल त्या रूम मध्ये तुम्हाला भेटेल नवीन नवीन गोष्टींची माहिती तुम्हाला त्या रूम मध्ये भेटेल जागतिक घडामोडी ची माहिती तुम्हाला तसेच दैनंदिन जीवनात चाललेल्या घडामोडींची माहिती तुम्हाला भेटेल
  • club house मध्ये तुम्हाला तुमच्या account ची वाढ करायची असेल तर यामध्ये तुम्हाला चांगले बोलणं लागेल तुम्ही फक्त club house वर सांगितलेले माहिती ऐकून तुमच्या account ची वाढ नाही होऊ शकणार तुमच्या कामाची वाढ करण्यासाठी तुम्हाला एखाद्या विषयाची चांगली माहिती असणे गरजेचे आह यासोबतच तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे तुम्हाला तुमच्या account वर लोकांसाठी तरी value provide करणे लागेल( Club House चा मदतीने पैसे कमवा)
  • club house हे audio base application असल्यामुळे audio base creater ला याचा खूप फायदा होणार आहे जसे instagram हे फोटो बेस plattform आहे त्यामुळे पुढे काही photographer आहे त्यांना instagram पासून खूप फायदा झालेला आहे आणि club house हे audio base application असल्यामुळे याठिकाणी सर्वात जास्त फायदा होणार आहे ते म्हणजे संगीतकार आणि साऊंड बेस कलाकार यांना जसे की तुम्ही गिटार चांगले वाजवत असाल गाणे चांगले म्हणत असाल तर clube house application मध्ये दैनंदिन musical नाईट होत असते तुम्ही तेथे सहभाग घेऊ शकता
  • club house हे एक audio base plattform आहे यामध्ये तुम्ही फोटो शेअर नाही करू शकत तुम्हाला जे काही करायचे आहे ते फक्त तुम्ही audio च्या स्वरूपात करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रासोबत फोनवर बोलल्याप्रमाणे बोलू शकता किंवा ग्रुप वर संभाषण करू शकता त्यासोबत असतो मला काही private बोलायचे असेल तर तुम्ही private सुद्धा बोलू शकता
क्लब हाऊस ॲप्लिकेशन मध्ये वाढ/ ग्रोथ कशी करायची
  • long bio मित्रांनो club house या application फक्त bio हाच एक मार्ग आहे तुम्हाला तुमची माहिती लोकांबद्दल पोहोचवायची त्यामुळे club house यामध्ये तुमचा बायो हा खूप महत्त्वाचा तो इंस्टाग्राम चा bio तुमचा एवढा काहीच महत्त्वाचा नसतो जेवढा club house चा bio महत्त्वाचा असतो club house हे audio base plattform असल्यामुळे तुम्हाला यामध्ये पायो चांगला ठेवणे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे
  • जर तुम्हाला public मध्ये बोलण्याची सवय नसेल तर तुम्हाला या application मध्ये थोड्या कठीण जाईल कारण मित्रांनो club house हे एक ऑडिओ बेस्ट फॉर्म आहे याबद्दल तुम्हाला थोडी practice करणे खूप गरजेचे आहे
  • club house या application मध्ये कोणतीच गोष्ट ही permanant अली record केल्या जात नाही instagram आणि facebook मध्ये तुमच्या मागील वर्षातील काही आठवणी तुम्हाला archive मधून दाखवतात तुम्ही चार वर्ष आधी एक वर्ष आधी काय केले ते पण club house या application मध्ये जे काही होत आहे काहीच record केल्या जात नाही
  • इंस्टाग्राम वरील reels जसे आपण बघतो त्यानुसार हे ठरते की आपण ज्या ठिकाणी कमी वेळ लागतो त्या ठिकाणी आपण जास्त काम करतो instargram वर ती तुम्हाला 30 सेकंद चा व्हिडिओ काढणं लागतो त्यासाठी तुम्ही कधीही वेळ देऊ शकता पण club house या application साठी तुम्हाला थोडाफार time तुमच्या दैनंदिन जीवनातून काढणे लागतो एक तास किंवा दोन तास तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे club house वरील कारण दैनंदिन एक तास 2 तास क्लब हाऊस केसांसाठी देणे सर्वांसाठी सोपे नाही club house application नवीन असल्यामुळे खुप लोका यावर 7 घंटे ते आठ घंटे काम करत आहे

Leave a Comment